Home / Recipes / Kolhapuri Pandhara Rassa

Photo of Kolhapuri Pandhara Rassa by Poonam Nikam at BetterButter
3113
14
0.0(0)
0

Kolhapuri Pandhara Rassa

Feb-15-2018
Poonam Nikam
60 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Kolhapuri Pandhara Rassa RECIPE

पांढरा रस्सा ऐकले की आपल्याला कोल्हापुरची आठवण येतो हो ! हा तोच पदार्थ पांढरा रस्सा !कोल्हापुरची पारंपारीक रेसीपी "पांढरा रस्सा"

Recipe Tags

  • Non-veg
  • Medium
  • Dinner Party
  • Maharashtra

Ingredients Serving: 2

  1. मटन पाव किलो,
  2. कांदे २,
  3. लिंबु १
  4. खसखस १ चमचा,
  5. काजु ४-५,
  6. काळी मीरी४-५,
  7. लवंग४-५,
  8. दालचीनी,
  9. तमालपत्र१-२,
  10. धने २ टी.
  11. मोठी वेलची १,
  12. चक्रीफुल १,
  13. शहाजीरे अर्धा चमचा.
  14. तेल
  15. मीठ

Instructions

  1. प्रथम एका भांड्यात मटन घेउन त्यात आल लसुन पेस्ट मीठ लिंबाचा रस मिक्स करुन १०-१५ मीनीटे मॅरीनेट करा
  2. आता कढईत खसखस,मीरी, शहाजीर,धने, रोस्ट करा नंतर कांदा परता बाजुला काढा.
  3. काजु ,आल लसुन घालुन बारीक पेस्ट करुन घ्या.
  4. आता ओला नारळ घेवुन त्याचे तुकडे करुन मिक्सर वाटुन दुध काढा.चोथा फेकुन द्या.
  5. मॅरीनेट केलेल मटन कुकरला ५-६ शिट्या देवुन शिजवा.
  6. एका कढईत तेल ओतुन त्यात तमालपत्र, लवंग,दालचीनी, चक्रीफुल परता वरुन सफेद वाटण परता आता त्यातच मटन घालुन परता त्यावर मीठ टाका
  7. १० मी. शिजले की वरुन नारळाचे दुध घालुन रस्सा चमच्याने ढवळा ५ मी. शिजु द्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE