Home / Recipes / Shingadyachya Pithacha Dhokla

Photo of Shingadyachya Pithacha Dhokla by Neeta Mohite at BetterButter
977
3
0.0(0)
0

Shingadyachya Pithacha Dhokla

Feb-19-2018
Neeta Mohite
0 minutes
Prep Time
35 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. २ वाट्या शिंगाड्याचे पीठ
  2. १ वाटी भाजलेल्या दाण्याचे कूट
  3. २ वाट्या आंबटसर ताक
  4. मीठ
  5. मिरची
  6. आले
  7. जिरे
  8. खायचा सोडा

Instructions

  1. सकाळी शिंगाड्याच्या पिठात ताक घालून भिजवत ठेवावे. 
  2. २-३ तासांनी त्यात अंदाजाने मीठ, वाटलेल्या मिरच्या व आले, थोडेसे जिरे व सोडा घालून हाताने चांगले ढवळून घ्यावे.
  3. नंतर स्टीलच्या चपट्या डब्याला तूपाचा हात लावून त्यात पीठ घालावे व कुकरमध्ये १/२ तास वाफवून घ्यावे.
  4. जरा निवल्यानंतर वड्या कापाव्यात.
  5. वरती थोडेसे ओले खोबरे व कोथिंबीर घालावी. हा ढोकळा फार सुंदर लागतो.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE