Home / Recipes / Pumpkin sweet and sour veg/ sabji

Photo of Pumpkin sweet and sour veg/ sabji by Renu Chandratre at BetterButter
938
5
0.0(0)
0

Pumpkin sweet and sour veg/ sabji

Feb-19-2018
Renu Chandratre
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Pumpkin sweet and sour veg/ sabji RECIPE

मस्स्त आम्बट गोड लाल भोपल्याची चमचमीत भाजी, पूरी, पोळी,पराठा सोबत मस्स्त लागते

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Maharashtra
  • Pan fry
  • Simmering
  • Accompaniment

Ingredients Serving: 2

  1. मोठे तुकडे केलेला भोपला 4 कप
  2. खसखस 1 चमचा
  3. तेल 1 चमचा
  4. राई 1 चमचा
  5. मेथी दाना 1/4 चमचा
  6. हळद तिखट मीठ चविनुसार
  7. गोडा मसाला 1/2 चमचा
  8. गुळ 2 चमचे
  9. चिंचेचा कोळ 2 ते 3 चमचे किंवा कोकम 4 ते 5

Instructions

  1. एका पैन मधे तेल तापत ठेवा
  2. राई ,मेथी दाना आणि खसखस ची फोड़नी तयार करा
  3. हळद तिखट टाका आणि लगेच भोपल्या च्या फोड़ी पण टाका
  4. मीठ टाकून मिक्स करा , अर्धी वाटी पाणी टाका आणि झाकूंन शिजत ठेवा
  5. भाजी शिजली की चिंचेचा कोळ आणि गुळ टाका ,मिक्स करा आणि ज़रा वेळ अजुन शिजवून घ्या
  6. कोथिम्बीर नी सजावट करून लगेच सेर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE