Home / Recipes / pranwns masala

Photo of pranwns masala by Rash amol at BetterButter
409
4
0.0(0)
0

pranwns masala

Feb-20-2018
Rash amol
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT pranwns masala RECIPE

typical चांद्रसेनीय कायस्थ पद्धतीची चमचमीत कानद्यातली कोलम्बी.

Recipe Tags

  • Non-veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Stir fry
  • Main Dish

Ingredients Serving: 4

  1. 2 कप साफ करून धुतलेली कौलम्बि
  2. 4 कांदे चिरून
  3. 2 टोमेटो चीरुन
  4. 4 tsp आल लसूण हिरवी मिर्ची कोथिंबीर वाटण
  5. हळ्द तिखट मीठ चवी प्रमाणे
  6. 1/2tsp गरम मसाला
  7. 1/2 कप सुके खोबर कांदा भाजून केलेल वाटण
  8. चिरलेली कोथिंबीर वरून घालायला

Instructions

  1. सगळ साहित्य घ्या.कोलंबीला मीठ हळद तिखट मीठ हिरवे वाटण लावून 1/2 तास मुरत ठेवणे.
  2. भांड्यात 6 tsp तेल तापत ठेवा.त्यात फोडणीत 1/2चमचा हिंग घाला.लाल झाला की कांदा गुलाबी परतून घ्या .
  3. कांदा गुलाबी झाला की टोमेटो पतुन घ्या.तो शिजला की त्यात कोलंबी व गरम मसाला परतून घेणे.नीट पाणी सुकून कोलम्बी कोरडी झाली की त्यात भाजलेले वाटण टाकुन परतणे.
  4. थोडे पाणी टाकून उक्लवून घेणे.
  5. वरुन चिरलेली कोथिंबीर घालणे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE