Home / Recipes / Gil-E-Firdaus

Photo of Gil-E-Firdaus by Poonam Nikam at BetterButter
960
13
0.0(0)
0

Gil-E-Firdaus

Feb-20-2018
Poonam Nikam
15 minutes
Prep Time
1 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Gil-E-Firdaus RECIPE

पारंपारीक रेसीपी मद्धे गील-ए-फिरदोस हा ऊक गोड प्रकार आहे .ही हैद्राबदची रेसीपी आहे

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Hyderabadi
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. दुध एक लिटर
  2. दुधी भोपळा एक वाटी
  3. तांदुळ ४-५ चमचे
  4. साखर एक वाटी
  5. खवा ५०ग्रॅम
  6. केसर
  7. काजु
  8. बदाम
  9. तुप ४ चमचे

Instructions

  1. दूध एका भांड्यात ओतुन तापत ठेवा एक लीटर दुध अर्धा लीटर होईल एवढा वेळ तापत ठेवा
  2. आता दुधी भोपळा खीसुन घ्या
  3. तांदुळ १०-१५ मी भिजत ठेवा
  4. ड्रायफ फ्रुट्स चीरुन ठेवा
  5. केसर दुधात भिजत ठेवा
  6. एका पॅन मद्धे तुप ओतुन भीजवलेले तादुळ परतुन घ्या
  7. त्यातच दुधी परता ५ मी परतुन घ्या आता त्यातच साखर घाला
  8. साखर वितळली की वरुन दुध ओता १० मी शीजु द्या
  9. आता वरुन ड्राय फ्रुट्स घाला तुम्ही तळुन पण घालु शकता
  10. वरुन वेलची पावडर टाका
  11. आता सर्वात शेवटी केसर टाका
  12. पुन्हा ढवळुन थंड करा
  13. नंतर सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE