Home / Recipes / Palathalikalu -Rice Pudding

Photo of Palathalikalu -Rice Pudding by Aarti Nijapkar at BetterButter
1195
2
0.0(0)
0

Palathalikalu -Rice Pudding

Feb-20-2018
Aarti Nijapkar
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Andhra Pradesh
  • Boiling
  • Steaming
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. थालिकलू (तांदळाच्या पिठाच्या शेवया)
  2. तांदळाचं पीठ १ कप
  3. पाणी १/२ कप
  4. गूळ २ मोठे चमचे
  5. मीठ किंचित
  6. पेस्ट
  7. काजू ७ ते ८
  8. खोबरं १/४ कप
  9. सॉस (दूध)
  10. उकळलेलं दूध २ कप
  11. साखर ३/४ कप
  12. वेलची पूड १ लहान चमचा
  13. पाणी १/२ कप
  14. तूप १ लहान चमचा
  15. बदामाचे काप ५ ते ६

Instructions

  1. थालिकलू ची कृती
  2. एका भांड्यात पाणी व मीठ घालून उकळवून घ्या मग गूळ घालून एकत्र करा आता तांदळाचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या आणि १ ते २ मिनिटे वाफवून घ्या व आच बंद करा आणि १० मिनिटे बाजूला ठेवून द्या
  3. आता काजू आणि खोबऱ्याची पेस्ट बनवून घ्या जास्त पाणी घालू नका त्यासाठी काजू आणि खोबरं थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवा मग चांगले वाटले जातात
  4. वाफवून घेतलेले तांदळाचं मिश्रण चांगला तूपाचा बोटांनी मळून घ्या व गोळा करून शेवयाच्या साच्यात घालून घ्या
  5. गॅसवर एक टोपात तापवलेलं दूध व साखर वेलची पूड घालून एकत्र करून घ्या मग त्या दुधात शेवया पाडून घ्या मंद आचेवर ठेवा चमच्याने न हलवता ३ ते ४ मिनिटे शिजू द्या
  6. मग हलक्या हाताने हलवून घ्या
  7. आता तयार केलेली काजू पेस्ट घाला व मिश्रण एकजीव करून घ्या ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर ठेवून
  8. आता तयार पालाथालिकलू वर तूप व बदाम गरम करून घाला म्हणजे वरून तडका देतो तस आणि मग गरमागरम पालाथालिकलू तयार आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE