Home / Recipes / laala mirchicha thecha

Photo of laala mirchicha thecha by Seema jambhule at BetterButter
1000
9
0.0(0)
0

laala mirchicha thecha

Feb-21-2018
Seema jambhule
0 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Condiments
  • Low Fat

Ingredients Serving: 6

  1. लाल मिरची 1/2 किलो
  2. लसूण 2 गठ्ठे
  3. जिरे 2 चमचा
  4. धान्ये 2 पावडर चमचा
  5. मेथी दाने 1चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. लिंबू 2
  8. तडक साठी
  9. तेल 1 वाटी
  10. मोहीरी 1चमचा

Instructions

  1. लाल मिरची धुवून घ्या.
  2. मिरचीचे देठ कडून टाका
  3. नंतर त्या मिरच्या कापडाने पुसुन घ्या.
  4. लसूण सोलून घ्या.
  5. तवा वर थोडं तेल टाकून मेथी दाणे भाजून घेवून खल्बत्या मध्ये जाडसर भरड करा.
  6. आता मिक्सरच्या भांडत लाल मिरची, सोलून घेतलेलं लसूण, जिरे धन्ये पावडर, मीठ चवीनुसार व लिंबू रस, भरडून घेतलेल्या मेथी दाणे सर्व साहित्य वाटून घ्या. पाणी टाकू नका..
  7. तेल भांडत गरम करा मोहीरी टाका gas बंद करा
  8. तेल थंड झाले कि ठेचा मध्ये टाकून एकजीव करा..

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE