Home / Recipes / BHENDI masala

Photo of BHENDI masala by Chayya Bari at BetterButter
736
4
0.0(0)
0

BHENDI masala

Feb-21-2018
Chayya Bari
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. भेंडी पावशेर
  2. शेंगदाने १/२मूठ
  3. खोबरे किस १/४वाटी
  4. तीळ २चमचे
  5. खसखस १चमचा
  6. हळद १चमचा
  7. तिखट २चमचे
  8. काळा मसाला १चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. जिरे मोहरी फोडणीसाठी
  11. तेल
  12. कोथिंबीर

Instructions

  1. प्रथम भेंडी धुवून व पुसून कोरडी करावी
  2. तिला उभे चिरे देऊन घ्यावे
  3. शेंगदाणे,तीळ,खोबरे किस खसखस वेगवेगळे भाजावे
  4. मग ते मिक्सरवर बारीक करावे
  5. त्यात तिखट मीठ हळद काळा मसाला व १चमचा तेल घालून नीट मिक्स करावे
  6. मग हा मसाला भेंडीत भरून घ्यावा
  7. थोडा मसाला उरेल तो बाजूला ठेवावे
  8. तेल तापवून मोहरी जिरे घालावे
  9. मग त्यात उरलेला मसाला घालून परतला व भरलेल्या भेंड्या घालून हलविले
  10. गॅस बारीक केला भेंडू मऊ होईस्तोवर भाजी होऊ द्यावी अधूनमधून हलवावे
  11. भेंडी शिजली कि भाजी तयार कोथिंबीर घालून सर्व्ह करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE