Home / Recipes / Dal Dhokali

Photo of Dal Dhokali by Renu Chandratre at BetterButter
485
5
0.0(0)
0

Dal Dhokali

Feb-22-2018
Renu Chandratre
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Gujarat
  • Simmering
  • Boiling
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. कणिक 1 वाटी
  2. शिजलेली तुरीची डाळ 2 वाटी
  3. तेल 2 मोठे चमचे
  4. राई 1 चमचा
  5. जीरे 1/2 चमचा
  6. हळद, तिखट मीठ चविनुसार
  7. शेंगदाने 1 मुठ
  8. गरम मसाला चविपुरता
  9. चिंचेचा कोळ 2 चमचे
  10. गुळ 2 चमचे

Instructions

  1. कणकेत ,एक चमचा तेल आणि मीठ मिक्स करा
  2. पानी घालून , मऊ पीठ तयार करा
  3. एका पैन मधे तेल तापत ठेवा , राई जीरे आणि कढ़ी पत्ता ची फोड़नी तयार करा
  4. हळद, तिखट, मीठ, शेंगदाने आणि शिजलेली डाळ टाका
  5. पानी, चिंचेचा कोळ आणि गुळ टाकून उकळत ठेवा
  6. तयार पिठाची पोळी लाटा ,सूरिनी पोळी चे लहान काप करून घ्या
  7. सर्व काप उकळत आमटीत टाका आणि झाकुन 5 मिंट शिजवा
  8. डाळ ढोकली तयार आहे , तूप टाकून सेर्व्ह करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE