Home / Recipes / BASUNDI

Photo of BASUNDI by Chayya Bari at BetterButter
1486
7
0.0(0)
0

BASUNDI

Feb-23-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Festive
  • Maharashtra
  • Boiling
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. दूध २लिटर
  2. साखर ३वाट्या
  3. वेलदोडे जायफळ पूड २,३चमचे
  4. चारोळी थोडीशी
  5. केशर दुधात भिजवलेले

Instructions

  1. तयारीत वेलदोडे जायफळ पूड करून घ्यावी केशर भिजत घालावे
  2. पातेले नीट घासून त्यात दूध ओतून घ्यावे
  3. मग दूध तापायला ठेवावे
  4. वर आले की पळी घालून सतत हलवावे
  5. मग गॅस बारीक करावा बासुंदीची प्लेट असेल तर ती टाकून दूध तासभर आटू द्यावे
  6. लक्ष ठेवून हलवावे
  7. दूध निम्मे झाले की साखर घालावी व हलवत राहावे
  8. साखर घातल्यावर ते पातळ होत्ये मग परत उकळू द्यावे वेलदोडे जायफळ पूड घालावी दुधात मिसळलेले केशर घालावे
  9. उकळून परत घट्ट होऊ लागले की गॅस बंद करावे
  10. गार झाली की ती घट्ट होत्ये मग चारोळी घालावी गरमागरम पुऱ्या कराव्या
  11. पुरीबरोबर बासुंदी सर्व्ह करावीबरोबर भजी असेल तर मज्जाच

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE