Home / Recipes / Aambil

Photo of Aambil by pranali deshmukh at BetterButter
978
4
0.0(0)
0

Aambil

Feb-25-2018
pranali deshmukh
35 minutes
Prep Time
45 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Hard
  • Festive
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. ज्वारी 1 ग्लास
  2. सुंठ 1 tbsp
  3. मिरे पूड 2 tbsp
  4. खोबऱ्याचे काप 1 kap
  5. दही किंवा ताक 1 कप
  6. मीठ
  7. गूळ 2 कप
  8. दूध 2 कप

Instructions

  1. ज्वारी पाण्यात टाकून 7-8 तास भिजवायची .
  2. चाळणीत काढून निथळत ठेवायची . सुकल्यावर दळून घ्यायची.तुम्ही मिक्सरमधूनही दळू शकता .
  3. दळलेली ज्वारी चाळणीने गाळून घ्यायची .रवाळ पीठ खाली पडेल त्याचीच आंबील करायची .वर राहणारा कोंडा गाईला लावायचा .
  4. गाळलेली आंबील दह्यात / ताकात भिजवून थोडं मीठ घालून 1-2 तास ठेवायची .
  5. ताकात भिजवलेली आंबील
  6. एक दोन ग्लास पाणी गरम करायचं.
  7. एका पॅनमध्ये 1 tbsp तूप घालून सुंठ ,मिरपूड घालून खोबऱ्याचे काप , घालून 1 वाटी पाणी टाकायचं
  8. भिजवलेली आंबील त्यात घालायची .चमच्याने सारखे ढवळायचे .
  9. मध्ये थोडं थोडं पाणी घालायचं ,10-15 मिनिट असेच चमचा फिरवायचा आणि मग झाकण ठेवून परत 10-15 मिनिट कमी गॅसवर शिजू द्यायची .
  10. शिजल्यावर थंड होऊ द्या मग त्यामध्ये गूळ आणि दूध मिक्स करा .
  11. सर्व्ह करतांना वरून तूप वाढा .

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE