Home / Recipes / Masala chakolya

Photo of Masala chakolya by Geeta Koshti at BetterButter
2216
6
0.0(0)
0

Masala chakolya

Feb-25-2018
Geeta Koshti
7 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Masala chakolya RECIPE

पारंपारिक आहे मराठवाड्यात जास्त करुन बनवतात

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. चपातीची मळलेली कणिक
  2. तुरडाळीच वरण 1 वाटी
  3. गरम मसाला 2 चमचा , हळद 1/2 चमचा
  4. लसूण , आल पेस्ट 2 चमचा
  5. तेल , फोडणीच साहित्य
  6. कोथिंबीर
  7. मीठ चवीनुसार

Instructions

  1. 1 वाटी तुरडाळीच वरण घोटून घ्या
  2. एका कढईत तेल टाकून घ्या
  3. त्या वरणाला फोडणी साहित्य घालून फोडणी करा त्यात मसाला पण घाला आल लसूण पेस्ट
  4. कणिक ची चपाती लाटो तशी लाटा
  5. सुरीने सरळ कापून चोकोणी तुकडे करा व वरण ऊकळी आले की त्यात ते तुकडे घाला
  6. असे करत लागेल तितकी चपाती करून तुकडे करुन घाला
  7. व बारीक गॅसवर चांगले शिजवून घ्या
  8. मसाला चकोल्या तयार होईल

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE