Home / Recipes / Home made Rasgula

Photo of Home made Rasgula by Deepasha Pendurkar at BetterButter
805
4
0.0(0)
0

Home made Rasgula

Mar-04-2018
Deepasha Pendurkar
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • West Bengal
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. अर्धा लिटर म्हशीचे दूध
  2. साखर पाक बनवायला
  3. 1 चमचा काँफ्लॉवर किंवा मैदा
  4. लिंबू अर्धा

Instructions

  1. दूध तापवून त्या मध्ये अर्धा लिंबू रस टाकून नासुन घ्या
  2. पनीर आणि पाणी वेगळे करा
  3. एक स्वछ कपड्यात हे पनीर घेऊन धुवून घ्या
  4. आणि कपड्यात बांधून पाणी काडून घ्या
  5. हे पनीर चांगले मळून त्यामध्ये 1 चमचा काँफ्लॉवर घाला आणि गोळे करा
  6. साखर चा पाक शिजायला ठेवा
  7. त्यामध्ये हे गोळे सोडा आणि वरून झाकण ठेवा
  8. 5 मिनिटे नंतर झाकण कडून 4 चमचे पाणी पाकमध्ये घाला
  9. असे 3 वेळा करा
  10. गोळे दुपटीने झाले की गॅस बंद करून थंड करायला ठेवा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE