Home / Recipes / Ghu chik hlwa . (Sweet dish )

Photo of Ghu chik hlwa . (Sweet dish ) by Anita Bhawari at BetterButter
1580
5
0.0(0)
0

Ghu chik hlwa . (Sweet dish )

Mar-06-2018
Anita Bhawari
25 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Boiling
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. गहू
  2. दुध
  3. गुळ
  4. पाणी
  5. तुप
  6. सजावटीसाठी बदाम आणि पिस्ता

Instructions

  1. गहु 3 दिवस पाण्यात भिजवून 3 दिवस सकाळी रोज पाणी बदलावे
  2. 3 दिवशीच रात्रीच मिक्सर मधून थोडे पाणी घालून गहु बारीक वाटून घेतल
  3. टोपावर मोठी चाळण ठेवून वाटलेल मिश्रण चांगल 2 हातानी पिळून घेऊन चिक काढून घेतले व ते रात्रभर तसेच ठेवून द्या
  4. सकाळी टोपात चिकावरच साचलेले पाणी फेकून द्या
  5. अशा प्रकारे चिक दिसते
  6. नॉनस्टिक कढईत गरम करून त्यात दूध1वाटी गरम करण्यास ठेवून 4 छोटाचमचाभर चिक घेऊन थोड पाण्यात मिक्स करून घेऊन 1 छोटाचमचाभर गुळ किसुन त्यात मिक्स करून दुधात घालून मिश्रण चांगल हलवून घ्या 5/6 मिनिट
  7. आता 7/8 मिनिट झाकण ठेवुन शिजवून घ्यावेत
  8. 1 वाटीला तुपाचा हात लावून मिश्रण त्यात टाकून 1 प्लेट्स मधे काढून घ्यावेत वरतुन बदाम आणि पिस्ता टाकून सजावट करून घेऊन खावेत

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE