Home / Recipes / khajur tilachi puranpoli

Photo of khajur tilachi puranpoli by Seema jambhule at BetterButter
927
6
0.0(0)
0

khajur tilachi puranpoli

Mar-06-2018
Seema jambhule
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. खजूर 1 वाटी
  2. तीळ 1/2 वाटी
  3. वेलची पावडर 1/2 छोटा चमचा
  4. कणीक 1 वाटी
  5. मीठ
  6. तूप

Instructions

  1. खजूर 1 वाटी घ्या.
  2. खजुरातील बी कडून घ्या
  3. खजूरला मिक्सरला लावून पेस्ट करून घ्या.
  4. तीळ भाजून मिक्सरला लावून भरडून घ्या.
  5. खजूर पेस्ट व तिळाची पेस्ट आणि वेलची पावडर हे सर्व साहित्य एकजीव करून घ्या.
  6. गव्हाची कणिक मध्ये मीठ टाकून पाण्याने मळून घ्या.
  7. कणकेच्या लिंबू एवड्या गोळा करून त्याची परी बनवा व सारण भरून घ्या.
  8. त्याची पोळी लाटून घ्या.
  9. तवा गरम झाल कि तूप लावून पोळी तवावर टाका.
  10. दोन्ही बाजूने तूप लावून भाजून घ्या.
  11. भाजलेली पोळी गरमा गरम खा..

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE