Home / Recipes / methi aalan

Photo of methi aalan by kirti sakhrkar at BetterButter
1495
4
0.0(0)
0

methi aalan

Mar-07-2018
kirti sakhrkar
30 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Indian
  • Sauteeing
  • Condiments
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. सुक्या मेथ्या ३ चम्मच
  2. लसून पाकळ्य् ३/४
  3. टमाटर २ मध्यम आकाराचे
  4. १ कांदा
  5. तीखट २ चम्मचा
  6. हळद १ छोटा चम्मच
  7. मिठ चविनुसार
  8. फोडनी साठी तेल २ मोठे चम्मच
  9. जिर, मोहरी फोडनीसाठी
  10. हिंग १/२ छोटा चमचा
  11. साखर/गुड १ छोटा चमचा
  12. १/२ कांदा बारीक चिरून
  13. १/२ इंच अद्रकचा तुकडा

Instructions

  1. मेथ्या १/२ तास आधि पान्यात भिजऊन त्याचे पानि काढून घ्या
  2. कांदा, टमाटरचे मोठे काप करा
  3. मिक्सर जार मध्ये मेथि,कांदा,टमाटर,अद्रक बारीक वाटून घ्या
  4. तेल गरम करुन जिर,मोहरी टाका
  5. लसुन,हिंग टाका
  6. वाटलेली पेस्ट टाकून थोडावेळ परता
  7. तीखट मिठ हळद टाकून मंद अाचेवर शीजवा
  8. तेल सुटले की १/२ ग्लास पानि टाका
  9. गुडाचा तुकडा/साखर टाका
  10. २/३ऊकडी आनुन गॅस बंद करा
  11. गरम पोळी पापड भातासोबत सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE