Home / Recipes / PAUSTIK oottppa

Photo of PAUSTIK oottppa by Chayya Bari at BetterButter
487
7
0.0(0)
0

PAUSTIK oottppa

Mar-08-2018
Chayya Bari
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT PAUSTIK oottppa RECIPE

गाजर,मटारचे पौष्टीक उत्तप्पा

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. तांदूळ २वाट्या
  2. उडीद डाळ १/२ वाटी
  3. मीठ चवी नुसार
  4. गाजर किस १वाटी
  5. मटार दाणे १/४वाटी
  6. हिरवी मिरची ४,५
  7. टोमॅटो १
  8. कांदा १
  9. तेल ५,६ चमचे
  10. कोथिंबीर थोडी

Instructions

  1. तांदूळ व डाळ रात्री भाजत घालून सकाळी स्वच्छ धुवून घेतले
  2. मग वेगवेगळे बारीक वाटून घेतले
  3. मग एकत्र करून डोश्याप्रमाणे पीठ करून३,४ तास भिजत ठेवले थोडे घट्टच असावे आयत्यावेळी पाणी घालू शकतो
  4. गाजर किसून,व मटार उकळत्या पाण्यात टाकून काढले कांदा किसून घेतला मिरची बारीक कापली टोमॅटोची प्युरी बनवली
  5. पिठात मीठ घालून कालवले २चमचे टोमॅटो प्युरी टाकली
  6. मग पिठाचा नॉनस्टिक तव्यावर किंचित तेल लावून जाडसर उत्तप्पा पसरला व त्यावर गाजर किस,कांदा किस,मिरचीचे तुकडे,मटार दाणे ,कोथिंबीर टाकले
  7. छान झाल्यावर उत्तप्पा सुटल्यावर परतून दोन्हीकडून भाजला चटणीबरोबर सर्व्ह करावा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE