Home / Recipes / Poha

Photo of Poha by deepali oak at BetterButter
1943
8
0.0(0)
0

Poha

Mar-10-2018
deepali oak
15 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra

Ingredients Serving: 5

  1. वालाच्या शेंगाचे दाणे.१वाटी
  2. २ मोठे कांदे बारीक चिरून.
  3. मिरच्या ५/६
  4. पोहे (जाड) ४ वाट्या
  5. मीठ,साखर,अर्धे लिंबू रस.
  6. फोडणी सामान.
  7. कोथिंबीर,कढीपत्ता,ओलेखोबरे किसुन.

Instructions

  1. वालाच्या शेंगाचे दाणे मीठ घालून वाफवून घ्या.
  2. पोहे भिजवून घ्या.
  3. कढईत तेल तापवून हिंग,हळद,मोहरी,जीरे,कढीपत्ता घालून
  4. त्यात कांदे व मिरचीचे तुकडे परतवून घ्या,कांदा मऊ झाला कि
  5. वाफवलेले दाणे,साखर,मीठ,लिंबू रस घाला.
  6. भिजवलेले मोकळे पोहे घाला.
  7. परतून एक वाफ दया.
  8. वरून कोथिंबीर व ओले खोबरे घाला.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE