Home / Recipes / Tam moong dhokli

Photo of Tam moong dhokli by Rohini Rathi at BetterButter
568
7
0.0(0)
0

Tam moong dhokli

Mar-10-2018
Rohini Rathi
240 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Others
  • Maharashtra
  • Steaming
  • Side Dishes
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. ताम दोन कप
  2. भिजवलेली मुगाची डाळ एक कप
  3. लाल मिरची पावडर
  4. गव्हाचे पीठ 4 टेबल स्पून
  5. धने-जिरेपूड एक टिस्पून
  6. मीठ चवीनुसार
  7. हळद पावडर अर्धा टीस्पून

Instructions

  1. सर्वप्रथम मुगाची डाळ चार तास भिजत घालून ठेवावी
  2. नंतर पाणी निथळून मुगाची डाळ मोकळी करून ठेवावी
  3. एका परातीमध्ये ताम, गव्हाचे पीठ, मिरची पावडर, धने जिरे पावडर, मीठ व हळद एकत्र करून घ्यावे
  4. नंतर त्यात भिजवलेली मुगाची डाळ घालून मिश्रण एकजीव करून घट्ट पीठ मळून घ्यावे
  5. तयार पिठाचे छोटी-छोटी ढोकळी बनवून घ्यावी
  6. कढईमध्ये पाणी गरम करून छिद्रे असलेल्या प्लेटला तेल लावून घ्यावे
  7. ढोकळी छिद्रे असलेल्या प्लेटमध्ये ठेवून पंधरा ते वीस मिनीटे मध्यम आचेवर वाफ घ्यावीa
  8. सुरीच्या साह्याने ढोकळी शिजली की नाही ते तपासून घ्यावे
  9. गरमागरम ताम ढोकळी कढी किंवा दह्याबरोबर सर करावी

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE