Home / Recipes / Aambil

Photo of Aambil by Maya Ghuse at BetterButter
1068
7
0.0(0)
0

Aambil

Mar-11-2018
Maya Ghuse
360 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Maharashtra
  • Boiling
  • Steaming
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. ज्वारी 1 वाटी
  2. ताक 1वाटी
  3. हिरवी मिरची 1
  4. काळी मिरे 4-5 वाटून
  5. कढीपत्ता 5-6
  6. आलं
  7. जिरं पाव चमचा
  8. मोहरी पाव चमचा
  9. खोबरा काप 7-8
  10. मीठ चवीनुसार
  11. तूप अर्धा चमचा
  12. हळदं पाव चमचा
  13. दूध पाऊण कप
  14. गूळ अर्धा वाटी

Instructions

  1. ज्वारी धूवून पाण्यात भिजत घातली, रात्रभर
  2. सकाळी उपसून घेतली थोडी कोरडी करून मिक्सरमधून वाटून घेतली
  3. ताक घालून भिजवून ठेवली
  4. 4 तासाने पातेल्यात तेल तापवून त्यात जिरं-मोहरी तडतडल्यावर हिरवी मिरचीचे तूकडे, अद्रक, कढीपत्ता ,खोबरा तूकडे, मिरे पूड टाकून परतले
  5. नंतर त्यात ज्वारीचं ताकातलं मिश्रण टाकले ,चांगले मिसळून झाकण ठेवून शिजवले
  6. एका पातेल्यात गूळ वितळवून घेतला -गूळोणी तयार झाली
  7. आता प्लेटमध्ये आंबील वाढून दूध व गूळोणी टाकून वाढले (सर्व चमच्याने मिक्स करून घ्यावे.)

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE