Home / Recipes / SWEET role khas bache companysati

Photo of SWEET role khas bache companysati by Chayya Bari at BetterButter
580
14
0.0(0)
0

SWEET role khas bache companysati

Mar-12-2018
Chayya Bari
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT SWEET role khas bache companysati RECIPE

मुलांचा आवडत मेनू

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Maharashtra
  • Frying
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. खवा पाव वाटी
  2. पिठी साखर ६,७ चमचे
  3. काजू बदाम तुकडे
  4. वेलदोडा जायफळ पूड १चमचा
  5. मैदा १.५वाटी
  6. मीठ किंचित ऐच्छिक
  7. लाल रंग खाण्याचा गरजेनुसार
  8. तेल१चमचा
  9. तूप तळण्यासाठी
  10. टूटी फ्रुटी,, किंवा चेरी सजावट

Instructions

  1. प्रथम खवा परतून घेतला त्यात पिठीसाखर वेलदोडे जायफळ पूड,काजू बदाम तुकडे टाकून मिक्स करून सारण बनवले व लाल रंगाचे पाणी बनवले
  2. मग मैद्यात १चमचा गरम तेलाचे मोहन व किंचित मीठ घालून मिक्स केले आता त्याचे दोन भाग केले एक साध्या पाण्याने व एक लाल कलरच्या पाण्याने भिजवले
  3. नंतर दोन्ही कलर्सचे गोळे जोडून घेतले पारी लाटली
  4. त्यात सारण भरून रोल केला व्यवस्थित पॅक करून तुपात तळला
  5. प्रथम कडक तुपात टाकावा नंतर मंद गॅसवर छानखुसखुशीत तळावा
  6. मग चेरी किंवा टूटी फ्रुटी ने किंवा चेरीने सजवावे पार्टीची रंगत वाढते

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE