Home / Recipes / GOLYACHI Aamti

Photo of GOLYACHI Aamti by लेखा औसरकर at BetterButter
1850
6
0.0(0)
0

GOLYACHI Aamti

Mar-19-2018
लेखा औसरकर
25 minutes
Prep Time
35 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. चना डाळ पीठ एक वाटी
  2. तिखट दोन चमचे
  3. हळद 1/2 चमचा
  4. गरम मसाला
  5. मीठ चवीनुसार
  6. वाटण ( कांदा व खोबरे भाजून घेणे लसुण आले मिरची कोथींबीर व लवंग मिरी )
  7. तेल चार पळी

Instructions

  1. प्रथम चनाडाळ पिठ थोडी हळद तिखट व थोडे मिठ टाकून घट्ट भिजवून घ्या तेल लावून मळुन घ्या
  2. त्यानंतर हाताला तेल लावून त्याच्या लहान लहान गोळ्या तयार करून घ्या
  3. तयार गोळ्या आता तव्यावर थोड्या तेलावर परतवून भाजून घ्या कच्चा पण जाण्यासाठी व त्या आमटीत फुटू नये म्हणून
  4. आता आमटीला करण्यासाठी एका भांड्यात तेल गरम करुन मोहरी जीरे हिंग ची फोडणी करुन वाटण टाकाव छान परतवून घ्या.वाटणात तिखट हळद गरम मसाला मिठ टाका व परत परतवून घ्या व त्यात पाणी घालून उकवून घ्या
  5. आता त्या उकळीत आपल्या केलेल्या गोळ्या सोडा.छान शिजवून घ्या शिजत आल्यावर आपणास हवा तसा रस्सा ठेवा.
  6. गरम गरम भाकरी पोळी किंवा भाता बरोबर खाऊ शकतात

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE