Home / Recipes / Chicken Tava Masala

Photo of Chicken Tava Masala by Nayana Palav at BetterButter
970
21
0.0(0)
0

Chicken Tava Masala

Mar-19-2018
Nayana Palav
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Dinner Party
  • Fusion
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. चिकन ५०० ग्राम
  2. कांदे २
  3. टोमॅटो २
  4. साजूक तूप ‌३ टेबलस्पून
  5. आल लसूण पेस्ट १ टेबलस्पून
  6. काश्मीरी मिरची पावडर २ टेबलस्पून
  7. गरम मसाला १ टीस्पून
  8. किचन किंग मसाला १ टीस्पून
  9. हिंग १/४ टीस्पून
  10. हळद १/४ टीस्पून
  11. हिरव्या मिरच्या ४
  12. मीठ स्वादानुसार
  13. कोंथिबीर मुठभर

Instructions

  1. प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्या.
  2. गॅसवर एक कढई गरम करत‌ ठेवा.
  3. त्यात तूप घाला.
  4. तूप गरम झाले की, हिंग, हळद, हिरव्या मिरच्या घाला.
  5. आता बारीक चिरलेला कांदा घाला.
  6. मीठ घाला.
  7. बारीक चिरलेला टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, सुके मसाले घाला.
  8. नीट परतावे.
  9. धुतलेले चिकन घाला.
  10. जरा १० मिनिटे शिजू द्या.
  11. कोंथिबीर घाला.
  12. तुमच्या पार्टीसाठी तयार आहे, अप्रतिम चवीचे चिकन तवा मसाला.
  13. चपाती, रोटी, नान बरोबर गरम गरम वाढा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE