Home / Recipes / Egg Bread Cutlet

Photo of Egg Bread Cutlet by Amruta Jadhav at BetterButter
819
6
0.0(0)
0

Egg Bread Cutlet

Mar-22-2018
Amruta Jadhav
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Egg Bread Cutlet RECIPE

लहान मुले हा पदार्थ आवडीने खातात, पार्टी मध्ये झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे.

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Kitty Parties
  • Shallow fry
  • Pan fry
  • Snacks

Ingredients Serving: 3

  1. अंडी 3
  2. ब्रेड 9
  3. क्रॉर्न प्लोअर 1 स्पून
  4. काळी मिरी पावडर अर्धा स्पून
  5. मीठ चवीनुसार
  6. बटर 3 चमचे
  7. कोथंबीर

Instructions

  1. एका बाऊलमध्ये अंडी फोडून फेटून घ्या.
  2. फेटलेल्या अंड्यात क्रॉन प्लोअर, काळीमिरी पावडर, मीठ चवीनुसार, कोथंबीर घालून नीट मिक्स करून घ्या.
  3. नंतर ब्रेडच्या कडा कापून त्यांचे प्रत्येकी ब्रेडचे चार चौकोेनी काप करा.
  4. पँनमध्ये बटर गरम (वितळायला) करत ठेवा अंड्याच्या मिश्रणात ब्रेड काप बुडवून घ्या.
  5. वितळलेल्या बटर मध्ये ब्रेडचे काप आवडीप्रमाणे डीपफ्राय किवां शॉलोफ्राय करून घ्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE