Home / Recipes / SHAHI tukda

Photo of SHAHI tukda by Asmita Sanjay at BetterButter
696
4
0.0(0)
0

SHAHI tukda

Mar-24-2018
Asmita Sanjay
0 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Dessert

Ingredients Serving: 4

  1. ब्रेड 5/6
  2. तुप तळण्यासाठी( अंदाजे)
  3. साखर 1 वाटी
  4. 8/10 काजु ,बदाम काप करून
  5. खाण्याचा केशरी रंग( चिमूटभर)
  6. वेलची पावडर पाव टीस्पून
  7. घट्ट बासुंदी/रबडी(optional)उपलब्ध असल्यास

Instructions

  1. सर्वप्रथम ब्रेड चे स्लाईस त्रिकोणी आकारात कापून घ्यावे
  2. 2. पातेल्यात 1 कप साखर आणि अर्धा कप पाणी घालून पाक बनवायला ठेवा
  3. पाक
  4. कढईत तुप तापवून त्यात ब्रेड चे तुकडे तळुन घ्यावे, तुप मध्यम गरम असावे, जास्त नको आणि कमीही नको, मध्यम गॅस वर प्रमाणात गरम तुपात तळल्यास छान सोनेरी रंग येईल
  5. तयार होत आलेल्या पाकात चिमूटभर केशरी रंग आणि वेलची पावडर टाकावी.
  6. एकतारी पाक बनवावा.
  7. तळलेले ब्रेड चे तुकडे थंड झाल्यावर एका ताटात पसरवून त्यावर पाक व्यवस्थित पसरवून द्यावा, सर्व तुकडे नीट पाकात भिजायला हवे, 5/7मिनिटात छान भिजतात.
  8. वरून काजु बदामाचे काप घालून सजवावे
  9. शेवटी सर्व करताना तुकडे नीट प्लेट मध्ये सजवून त्यावर घट्ट बासुंदी/ रबडी पसरून सर्व करावे.. हे optional असले तरी ह्याने रेसिपी चा शाही ness वाढतो, तसेच ह्या दोन गोड चवींमुळे याला डबल का मिठा असं म्हणतात.
  10. वरून भरपुर काजु बदाम क्रश घालून सजवावे तयार आहे सोपी स्वीट डिश शाही तुकडा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE