Home / Recipes / Pizza

Photo of Pizza by Aarti Nijapkar at BetterButter
1053
8
0.0(0)
0

Pizza

Mar-26-2018
Aarti Nijapkar
30 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Pizza RECIPE

पिझ्झा म्हणजे मुलांना आवडता पदार्थ

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Italian
  • Baking
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. मैदा १ वाटी
  2. साखर १ लहान चमचा
  3. मीठ किंचित
  4. यीस्ट १/२ लहान चमचा
  5. तेल १ लहान चमचा
  6. कांदा उभा चिरलेला १
  7. काळे ऑलिव्ह ४ ते ५
  8. टोमॅटो १ मध्यम
  9. कोबी बारीक पातळ चिरलेला १/३ वाटी
  10. मिक्स हर्ब्स १ लहान चमचा
  11. टोमॅटो केचप १/३ वाटी
  12. चीझ १/३ वाटी
  13. बटर २ मोठे चमचे

Instructions

  1. मैदा , मीठ ,साखर ऑलिव्ह तेल व यीस्ट एकत्र करून पीठ मळून घ्या १० मिनिटे बाजूला ठेवून द्या
  2. आता पिठाचे पातळ लाटून ट्रे ला तेल ग्रीस करून त्यावर पिझ्झा बेस ठेवा पुन्हा १० मिनिटे झाकून ठेवा
  3. १८०* से वर गरम केलेल्या ओव्हन मध्ये हे बेस बेक करा ७ ते ८ मिनिटे गार करून घ्या
  4. आता बेस ला बटर लावून घ्या मग टोमॅटो केचप लावा वर सर्व मस्त भाज्या सेट करून मिक्स हर्ब्स घाला वरून किसलेलं चीझ घालून ओव्हन मध्ये बेक करून घ्या ४ ते ५ मिनिटे
  5. गरमागरम पिझ्झा तयार आहे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE