Home / Recipes / Sweer cinnamon rolls

Photo of Sweer cinnamon rolls by Aarti Nijapkar at BetterButter
809
9
0.0(0)
0

Sweer cinnamon rolls

Mar-26-2018
Aarti Nijapkar
30 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Sweer cinnamon rolls RECIPE

गोड सिनमोन रोल्स मुलांना व मोठ्यानं हमखास आवडणारी आहे

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Kids Recipes
  • American
  • Baking
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. मैदा १ वाटी
  2. यीस्ट १ लहान चमचा
  3. साखर २ मोठे चमचे
  4. अंड १
  5. बटर १ मोठा चमचा
  6. दूध २ मोठे चमचे
  7. पाणी गरजेनुसार
  8. दालचिनी पावडर २ मोठे चमचे
  9. बारीक साखर ५ मोठे चमचे
  10. मनुके ४ मोठे चमचे

Instructions

  1. ओव्हन १८०*से वर गरम करत ठेवा
  2. मैदा ,मीठ ,बटर, साखर अंड, दूध , यीस्ट सर्व साहित्य एकत्र करून घ्या मग गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या
  3. हे पीठ १० मिनिटे झाकून ठेवा मग ह्याला मध्यम पातळ लाटून घ्या त्यावर बटर लावून घ्या सर्वत्र दालचिनी पावडर , साखर न मनुके घालून पसरवून ह्या
  4. चांगल घट्ट रोल करून घ्या थोडंस बोटांनी गोल फिरवून घ्या
  5. तयार रोल सुरीने कापून घ्या
  6. ग्रीस केलेल्या बेकिंग ट्रे वर ठेवा तो ट्रे १० मिनिटे झाकून ठेवा गरम हवा लागली पाहिजे म्हणजे प्रूविंग होईल
  7. मग रोल्स वर अंड्याचा हात मारून घ्या म्हणजे एग वॉश ओव्हन मध्ये ८ ते १० मिनिटे बेक करून घ्या
  8. मस्त गोल्डन रंग येऊ द्या
  9. आता गरमागरम सिनमोन रोल तयार आहेत

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE