Home / Recipes / Aaluvadi

Photo of Aaluvadi by deepali oak at BetterButter
1817
10
0.0(0)
0

Aaluvadi

Mar-26-2018
deepali oak
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Aaluvadi RECIPE

लहान मुलांपासुन मोठ्या मुलांपर्यत सर्वाना तोंडात टाकायला सुटसुटीत वडी चा प्रकार...

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. वडीच्या आळुची पाने बारीकसा चीरून
  2. आले १"
  3. लसूण ३ -४ पाकळ्या फक्त
  4. बडीशेप १चमचा
  5. खोबरे १ लहान तुकडा
  6. खसखस १ चमचा
  7. तीळ १ चमचा
  8. ४/५ हिरव्या मीरच्या
  9. कोथिंबीर
  10. चणाडाळ पीठ १वाटी
  11. तांदूळपीठ अर्धीवाटी
  12. मीठ
  13. चिंचेचे पाणी लहान पाव वाटी
  14. गुळाचे पाणी लहान पाव वाटी
  15. तिखट १ लहान चमचा
  16. हिंग व हळद

Instructions

  1. मीक्सरला बडिशेप आले लसूण मिरची कोथिंबीर वाटुन घ्या
  2. एका पातेलीत सर्व मिक्स करा
  3. लागल्यास हलके पाणी घाला फार पातळ करू नका
  4. मोदकपात्राला तेलाचा हात फिरवून मिश्रण ओता
  5. आणि १०/१२ मिनिट वाफवून घ्या
  6. गार झाले कि वड्या पाडून तळा
  7. मघङ

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE