Home / Recipes / Vegetable Fried Rice !!

Photo of Vegetable Fried Rice !! by Anjali Suresh at BetterButter
476
6
0.0(0)
0

Vegetable Fried Rice !!

Mar-27-2018
Anjali Suresh
15 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Vegetable Fried Rice !! RECIPE

मुलांना आवडनारी हैल्थी डिश

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. बासमती राइस-१ ग्लास(शिजवलेले )
  2. हिरवी ,लाल आणि पिवली बेल्ल पेप्पर- १/२ कप टीगहि
  3. काररोट- 2 बारीक चिरलेला
  4. बीन्स - १/४ कप बारीक चिरलेला
  5. बेबी कॉर्न- १/४ कप बारीक चिरलेला
  6. स्वीट कॉर्न- १/४ कप बारीक चिरलेला
  7. काली मिर्च पाउडर-१/२ चम्मच
  8. छीनी सीसोनिंग पाउडर- १ चम्म्च
  9. लसून- ३ ते ४ पीस बारीक चिरलेला
  10. कांडा- 2 बारीक चिरलेला
  11. हिरवी मिर्च - १ बारीक चिरलेला
  12. मिट- चविनुसार
  13. बटर- १ चम्मच
  14. तेल -१ चम्मच
  15. कोथिम्बीर- गार्निश करायला

Instructions

  1. एक मोटा पैन घेऊन गरम करा
  2. मग त्याचात बटर आणि तेल टाका
  3. बारीक चिरलेला लसून,कांडा आणि हिरवी मिर्ची टाका
  4. २ मिनट पर्यंत शिजवून घ्या
  5. मग मिट,काली मिर्च पाउडर आणि छीनी सीसोनिंग पाउडर टाका ....मिक्स करा
  6. नंतर बारीक चिरलेला वेजटेबलस टाका.... पाच मिनट पर्यंत ....हाई फ्लेम मधे शिजवून घ्या..मिक्स करत जायचे
  7. मग शिजवलेल राइस टाका आणि हळू मिक्स करूंन घ्या
  8. २ मिनट ज़हल्यावर गैस बंद करा
  9. कोथिम्बीर घालून गार्निश करा
  10. गरम सर्वे करा...वेजटेबल फ्राइड राइस

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE