Home / Recipes / Roti Nudles

Photo of Roti Nudles by Maya Ghuse at BetterButter
1001
3
0.0(0)
0

Roti Nudles

Mar-28-2018
Maya Ghuse
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Roti Nudles RECIPE

चपाती नूडल्स्

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Kids Recipes
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. चपाती 4
  2. पत्ता कोबी चिरून 2 चमचे
  3. कांदा 1 चिरून
  4. शिमला मिर्च 1 चिरून
  5. लसूण 4-5 पाकळ्या चिरून
  6. हिरवी मिरची उभी चिरून
  7. कांद्याची पात चिरून 1 चमचा
  8. टोमैटो सॉस 3चमचे
  9. सोया सॉस 2चमचे
  10. हळदं पाव चमचा
  11. मीठ चवीनुसार

Instructions

  1. चपातीचे शेवयांचे आकारात तूकडे कापून घेतले
  2. कांदा, लसूण, पत्ता कोबी, वाटाणे,लिंबू, टोमैटो सॉस, सोया सॉस, पात सर्व घेतले
  3. पातेल्यात तेल तापवून त्यात लसूण, कांदा, शिमला मिर्च, पत्ता कोबी, वाटाणे टाकून परतले नंतर टोमैटो सॉस, सोया सॉस टाकला
  4. हळदं आणि चपातीच्या शेवया टाकून मिसळून घेतलं ,लिंबू पिळून घातले
  5. कांद्याची पात टाकून सर्व्ह केलं

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE