Home / Recipes / Sambhar rice

Photo of Sambhar rice by   at BetterButter
811
4
0.0(0)
0

Sambhar rice

Apr-07-2018
10 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Sambhar rice RECIPE

साऊथ ईडियन युनिक ट्विस

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Kids Recipes
  • Orissa
  • Pressure Cook
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. तूवरदाळ, तांदूळ १,१ वाटि
  2. कांदा १
  3. टमाट१
  4. केपसीकम१
  5. बटाटा १
  6. फेचबिन्स १०
  7. सांभर मसाला ३ चमचे
  8. लाल तिखट २ चमचे
  9. हळद १ चमचे
  10. मीठ चवीनुसार
  11. हिरव्या मिरच्या ३
  12. कडिपत्ता
  13. मोहरी
  14. हिंग

Instructions

  1. तुवरदाळ आणि तांदूळ १/२ तास भिजवून ठेवा
  2. मग बटाटा,केपसीकम,टमाटे, हिरव्या मटर, कांदा,फेचबीन्स बारीक चिरून घ्यावा
  3. मग कूकर मधे तेल घेउन त्यात मोहरी हिंग, हिरव्या मिरच्या, कडीपत्ता टाका
  4. मग लाल तिखट हळद मीठ, सांभर मसाला घालून दाळ आणि तांदूळ टाकून परतावे
  5. मग पाणी टाकून कुकर मध्ये ३ सीटी लावून धावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE