Home / Recipes / doodhi muthiya

Photo of doodhi muthiya by supriya padave (krupa rane) at BetterButter
917
4
0.0(0)
0

doodhi muthiya

Apr-12-2018
supriya padave (krupa rane)
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Gujarat
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. दीड वाटी किसलेला दूधी
  2. एक वाटि गव्हाचे पीठ
  3. पाव वाटि बेसन
  4. दोन चमचे आले लसुन मिरची पेस्ट
  5. एक चमचा साखर
  6. एक चमचा लाल तिखट
  7. दोन चमचा धने जीरे पाउडर
  8. एक लिम्बचा रस
  9. अर्धा चमचा गरम मसाला
  10. चविनुसार मीठ
  11. दोन चमचे तेल
  12. फोडणीसाठी -तेल 4 चमचे
  13. एक चमचा राई
  14. दोन चमचे सफ़ेद तीळ

Instructions

  1. दूधी किसून घ्या
  2. सर्व जिन्नस एकत्र करा (तीळ व् राई सोडून )
  3. दूधी च्या ओलसर पणात पीठ चांगले मळले जाईल .गरज असल्यास थोड़े पाणी घाला
  4. पिठाचे लांब गोळे करुन घ्या
  5. चाळणी मधे ठेवून वीस मिनिटे वाफवुन घ्या
  6. ठंड ज़ाल्यावर गोल चकत्या करुन घ्या
  7. चार चमचे तेल तापत ठेवा
  8. त्यात राई व् तीळ टाकून फोडनी करूनँ घ्या
  9. वरील मुठिया त्यात टाकून खमंग परतून घ्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE