Home / Recipes / Schezwan shenga/drumsticks

Photo of Schezwan shenga/drumsticks by Rash amol at BetterButter
755
5
0.0(0)
0

Schezwan shenga/drumsticks

Apr-19-2018
Rash amol
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Kitty Parties
  • Fusion
  • Boiling
  • Sauteeing
  • Appetizers
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. 5 शेवग्याच्या शेंगा साल काढून तुकडे करून
  2. 1 कप मक्याचे दाणे
  3. 1 कप सिमला मिर्ची उभी चिरून
  4. 2 कांदे उभे चिरून
  5. 3tsp लसूण बरीक चिरून
  6. 2tsp आलं बारीक चिरून
  7. 4tsp शेजवान सॉस
  8. 3tsp टोमेटो केचप
  9. 3 tsp तेल
  10. मीठ मिरे पूड आवडी नुसार
  11. 1tsp कॉर्नफ्लोअर पाण्यात मिक्स करून

Instructions

  1. सगळं साहित्य घेणे.
  2. शेवगा शेंगाचे तुकडे मिठाच्या पाण्यात शिजवून घेणे.
  3. आलं लसूण बारीक चिरून.उकडलेल्या शेंगा कांदा सिमला मिरची चिरून.घेणे.
  4. गस वर भांडं गरम करून त्यत तेल तापवून चिरलेला आलं लसूण घालून गुलाबी होऊ देणे.
  5. आलं लसूण गुलाबी झाल्या वर त्यत कांदा गुलाबी परतून घेणे.
  6. कांद्या वर सिमला मिर्ची मक्याचे दाणे शिजवून घेणे .
  7. शेजवान सॉस टोमेटो केचप मीठ मिरे पावडर टाकणे.
  8. सगळं परतून उकडलेल्या शेंगा टाकणे व परतून घेणे.वरून कॉर्नफ्लोअर पेष्ट टंकून शिजवून घेणे.
  9. चटपटीत शेजवान शेंगा तयार

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE