Home / Recipes / Mangalore Buns

Photo of Mangalore Buns by Sudha Kunkalienkar at BetterButter
888
2
0.0(0)
0

Mangalore Buns

May-02-2018
Sudha Kunkalienkar
480 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Karnataka
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. कणिक दीड कप
  2. पिकलेली केळी २ मध्यम आकाराची
  3. दही १ मोठा चमचा ( थोडं जास्त लागलं तर)
  4. साखर ४ मोठे चमचे
  5. बेकींग सोडा २ चिमूट
  6. मीठ चिमूटभर
  7. जिरं पूड अर्धा चमचा
  8. तूप १ चमचा
  9. तेल / तूप तळायला

Instructions

  1. एका बाउल मध्ये केळ्याचे तुकडे, साखर, जिरं पूड, मीठ घ्या. खायच्या काट्याने केळे मॅश करा आणि मिश्रण एकत्र करा. 
  2. त्यात कणिक, दही, सोडा आणि १ चमचा तूप घालून सैलसर पीठ भिजवून घ्या. पीठ घट्ट असेल तर आणखी दही घाला. पीठ फार सैल असेल तर थोडी कणिक घाला. 
  3. तेलाचा हात लावून पीठ जरा मळून घ्या आणि ८ तास झाकून ठेवा. 
  4. पीठ जरासे मळून लिंबाएवढे गोळे करा आणि थोड्या जाडसर पुऱ्या लाटून घ्या . 
  5. गरम तेलात / तुपात मध्यम आचेवर पुऱ्या तळून घ्या. पुऱ्या छान फुगतात. 
  6. हे मंगलोरी बन्स गरम / थंड कसेही खाऊ शकता. चटणी / तुपाबरोबर सर्व्ह करा.  

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE