Home / Recipes / DHOKLA

Photo of DHOKLA by Chayya Bari at BetterButter
677
8
0.0(0)
0

DHOKLA

May-05-2018
Chayya Bari
15 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Gujarat
  • Steaming
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. बेसन ३वाट्या
  2. आंबट ताक २वाट्या
  3. मिरची आले लसूण पेस्ट १चमचा
  4. मीठ चवी नुसार
  5. जाडसर कुटलेले धने १चमचा
  6. साखर १चमचा
  7. खाण्याचा सोडा १छोटा चमचा
  8. तेल फोडणीला
  9. जिरे,नोहरी,कढीपत्ता,कोथिंबीर

Instructions

  1. प्रथम बेसन ताक टाकून छान भिजवावे
  2. १, ते १.५ तासाने त्यात हिरवी मिरची आले लसूण पेस्ट ,हळद,मीठ,जाड कुटलेले धने मिक्स करावे मिश्रण घट्ट वाटत असेल तर कोमट पाणी घालावे
  3. डब्याला किंवा थालीला तेल लावावे पिठात सोडा घालून मिक्स करावे व लगेच ताटलीत ओतून ढोकळा कूकरला लावावा शिट्टी लावू नये २०मिनिटे धिकला वाफवून घ्यावा मग त्यावर कोथिंबीर घालावी तेल तापवून जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी ओतावी
  4. वड्या कापून चटणीबरोबर सर्व्ह करावा ढोकळा बरोबर तळलेल्या मिरच्या ठेवाव्या

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE