Home / Recipes / Instant rava dhokla

Photo of Instant rava dhokla by Manasvi Pawar at BetterButter
823
6
0.0(0)
0

Instant rava dhokla

May-11-2018
Manasvi Pawar
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Gujarat
  • Pressure Cook
  • Snacks
  • Vegan

Ingredients Serving: 3

  1. एक वाटी रवा
  2. एक वाटी आंबट ताक
  3. आल लसूण मिरची पेस्ट दीड चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. सोडा /इनो एक चमचा
  6. जीर मोहरी हिंग कढीपत्ता फोडणीसाठी
  7. तेल फोडणीसाठी
  8. एक दोन चमचे साखर
  9. १/२ वाटी पाणी
  10. हळद पाव चमचा

Instructions

  1. रव्यामध्ये ताक आलं लसूण मिरची पेस्ट आणि मीठ व हळद घालून एकजीव करून घ्यावे
  2. दुसरीकडे ढोकळा शिजवण्यासाठी भांड्यात पाणी गरम करत ठेवावे
  3. आता ढोकळ्याच्या मिश्रणात ईनो किंवा सोडा घालून थोडे फिरवावे
  4. आता एका भांड्याला थोडं तेल लावून ढोकळ्याच मिश्रण यात घालून १५ मिनिटे वाफवून घ्यावे
  5. एका भांड्यात १/२ वाटी पाणी आणि २ चमचे साखर घालून थोडे उकळून घ्यावे
  6. ढोकळा शिजून झाला की त्याला थोडं थंड होऊ द्या
  7. आता या ढोकळ्याला काप दर्या आणि तयार केलेला साखर सिरप आपल्याला जेवढं गोड हवं त्याप्रमाणात घाला
  8. आता ढोकळ्याला मोहरी जिरे हिंग व कढीपत्ता घालून फोडणी दर्या व सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE