Home / Recipes / Aarwi tikki

Photo of Aarwi tikki by priya Asawa at BetterButter
886
4
0.0(0)
0

Aarwi tikki

May-17-2018
priya Asawa
20 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Aarwi tikki RECIPE

सगळ्यांना आवडणारी

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Dinner Party
  • Gujarat
  • Frying
  • Snacks

Ingredients Serving: 5

  1. आळुचे पान 12
  2. बेसन 1 वाटी
  3. लाल तिखट 1 चमचा
  4. हळद 1/2 चमचा
  5. कॉर्न च्या पावडर 1 चम्मचा
  6. हिरवी मिरची, लसूण पेस्ट 1 चमचा
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर 1 चमचा
  8. चिंच ची चटणी 2 चमचे
  9. जीरा, ओवा, धने पावडर 1 चमचा
  10. तीळ 1 चमचा
  11. चाट मसाला 1/2 चमचा
  12. तेल तळण्यासाठी
  13. मीठ, साखर चवीनुसार

Instructions

  1. आळुचे पान काड्या काढून व स्वच्छ धुवून घ्यावी
  2. एका बाऊल मध्ये बेसन पिठ व त्याच्यात लाल तिखट, हळद, जीरे, धने, ओवा पावडर, हिरवी मिरची लसूण पेस्ट, कोथिंबीर, चिंचेची चटणी, कॉर्न च्या पावडर, मीठ, साखर, तीळ सर्व सामान एकत्र करा व पाणी टाकून मिडीयम घोळ तयार करा
  3. पोळपाटावर एक पान सरळ ठेवा व त्याच्यावर सगळीकडून घोळ व्यवस्थित लावा आता दुसरा पान उलट बाजुने ठेवा परत त्याचावर घोळ लावा आशाप्रकारे एका वर एक पाच पान लावा व व्यवस्थीत रोल करा व घोळ लावा आशा प्रकारे सगळे रोल तयार करा
  4. वाफवून झाल्यावर वर रोल एका भांड्यात काढून थंड करायला ठेवा थंड झाल्यावर त्याचे वडे कापून घ्या
  5. व चांगले खरपूस तळून घ्या
  6. वड्यावर चाट मसाला वरुन टाका
  7. सॉस सोबत सर्व करा

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE