Testy Bomb. | Testy Bomb. in Tamil

எழுதியவர் Anita Bhawari  |  17th Apr 2018  |  
0 from 0 ரிவியூஸ் மதிப்பீடு செய்
 • Photo of Testy Bomb. by Anita Bhawari at BetterButter
Testy Bomb.Anita Bhawari
 • ஆயத்த நேரம்

  20

  நிமிடங்கள்
 • சமைக்கும் நேரம்

  12

  நிமிடங்கள்
 • பரிமாறும் அளவு

  2

  மக்கள்

2

0

Testy Bomb. recipe

Testy Bomb. தேவையான பொருட்கள் ( Ingredients to make Testy Bomb. in Tamil )

 • 4 बटाटे उकडून घेतलेल
 • 4 ब्रेड स्लाइस
 • आल लसुण पेस्ट
 • मिरची बारीक चिरून घेतलेले
 • हिरवे अखे मुग भिजवून घेतलेल
 • मोहरी जिरे कढीपत्ता कोथिंबीर
 • हळद
 • मीठ चवीनुसार
 • तळण्यासाठी तेल
 • पाणी

Testy Bomb. செய்வது எப்படி | How to make Testy Bomb. in Tamil

 1. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे कढीपत्ता हिरव्या मिरच्या आले लसुण पेस्ट घालून बटाटे कुस्करून टाकून हळद मीठ घालून भाजी बनवून घ्यावेत
 2. भिजवून घेतले मुग मध्ये 1 हिरवी मिरची मीठ टाकून बारीक वाटून घेतल
 3. ब्रेड स्लाइस घेऊन भाजी मधोमध भरून पाण्याचा हात लावून गोलसर वडा करून घेऊन मुगाच्या मिश्रणात घोळवून गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे
 4. मिरची +कोथिंबीर +शेंगदाणे कुट +साखर +आले +लसुण +लिबूंरस +पुदिना हे सर्व पदार्थ मिक्स करून त्यात पाणी घालून चटणी करुन घेतली
 5. गरमागरम साॅस चटणी सोबत खावेत मी ताक पण ठेवले चटणी आणि साॅस मध्ये ताक मिक्स करून खावेत

Reviews for Testy Bomb. in tamil (0)

சமைத்து,அதன் படத்தை ஷேர் செய்யுங்கள்.

ஒரே மாதிரியான ரெசிப்பிஸ்