मेंगो केक | Mango Cake Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  28th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Cake recipe in Marathi,मेंगो केक, Renu Chandratre
मेंगो केकby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

मेंगो केक recipe

मेंगो केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Cake Recipe in Marathi )

 • मैदा २ आणि १/२वाटी
 • पिठी साखर १ आणि १/४ वाटी
 • घट्ट आमरस २ वाटी केक बेटर साठी
 • घट्ट आमरस गरजेनुसार शेवटी सजावटी साठी
 • अंडी २
 • फ्रूट एसेंस १ चमचा
 • चेरी सजावटी साठी
 • तेल १/२ वाटी
 • बेकिंग पाउडर १ चमचा
 • बेकिंग सोडा १/२ चमचा

मेंगो केक | How to make Mango Cake Recipe in Marathi

 1. सर्व प्रथम मैदा , पिठी साखर , बेकिंग पाउडर आणि बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स करा आणि बाजूला ठेवा
 2. एका मिक्सिंग बाउल मधे अंडी , तेल, एसेंस, आणि आमरस घ्या आणि एकजीव फेंटून घ्या
 3. आता या मिश्रणात , मैदा आणि पिठी साखर हळू हळू मिक्स करा
 4. ओवन ला २०० डीग्री वर प्रीहीट करा
 5. तयार केक बेटर ला ग्रीस केलेल्या ओवन प्रूफ डीश / मोल्ड मधे काढ़ा
 6. केक ला १८०-२०० डिग्री सेल्सियस वर २०-२५ मिंट बेक करा
 7. केक शीजून थंठ झाल्यावर मोल्ड मधून काढून घ्या
 8. उरलेल्या घट्ट मेंगो प्यूरी नी केक ची सजावट करुन लगेच सर्व्ह करा आणि मज्जा घ्या डिलीशियस मेंगो केकचा

My Tip:

आमरस च्या गोडी अनुसार , साखर कमी जास्त करु शकता

Reviews for Mango Cake Recipe in Marathi (0)