Home / Recipes / Mango Halwa

Photo of Mango Halwa by Nayana Palav at BetterButter
1082
9
0.0(0)
1

Mango Halwa

May-16-2018
Nayana Palav
10 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Mango Halwa RECIPE

आंब्याचा हंगाम चालू आहे. मी सर्व पदार्थ आंबे घालून करते. आज आंब्याचा शिरा केला, घरात सगळ्यांना आवडला. तुम्ही पण नक्की करा. चला तर पाहू याची पाककृती.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Maharashtra
  • Roasting
  • Sauteeing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. रवा १ कप
  2. आंब्याचा रस १ कप
  3. साखर ३/४ कप
  4. पाणी १ कप
  5. दूध १ कप
  6. वेलचीपूड १/४ टीस्पून
  7. तूप १/२ कप
  8. काजू १०-१२

Instructions

  1. कढईत रवा घालून भाजून घ्या.
  2. एका कढईत तूप गरम करा.
  3. आता काजू घाला.
  4. नंतर रवा घाला.
  5. परतून घ्या.
  6. आता आंब्याचा रस घाला.
  7. मिक्स करा.
  8. आता दूध, पाणी, साखर, वेलचीपूड घाला.
  9. मिक्स करा.
  10. झाकण ठेउन शिजू दया.
  11. तयार आहे तुमचा स्वादिष्ट आंब्याचा शिरा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE