कैरीचे लोणचे. | Mango pickel Recipe in Marathi

प्रेषक sabiya mulani-shaikh  |  31st May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango pickel recipe in Marathi,कैरीचे लोणचे., sabiya mulani-shaikh
कैरीचे लोणचे.by sabiya mulani-shaikh
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  12

  तास
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

कैरीचे लोणचे. recipe

कैरीचे लोणचे. बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango pickel Recipe in Marathi )

 • कैरी=6
 • मीठ=2 मोठे चमचे
 • हळद =1चमचा
 • राम बंधु लोणचे मसाला=2चमचे

कैरीचे लोणचे. | How to make Mango pickel Recipe in Marathi

 1. कैरी स्वच्छ धुवून त्याचे फोडी करून घ्यावेत.
 2. मीठ घालावे. हळद घालावी.
 3. मसाला घालून मिक्स करावे.
 4. स्वच्छ काचेच्या बरणीत भरून उन्हात ठेवावे.
 5. प्रत्येक दिवशी सकाळी चांगले हलवावे.

My Tip:

लाल तिखट घातले तरी चालते.

Reviews for Mango pickel Recipe in Marathi (0)