Home / Recipes / Leman Pickel

Photo of Leman Pickel by Archana Lokhande at BetterButter
766
5
0.0(0)
0

Leman Pickel

Feb-15-2018
Archana Lokhande
15 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Boiling
  • Condiments

Ingredients Serving: 6

  1. १०-१५ लिंबू
  2. १/४ गुळ
  3. मीठ चवीनुसार
  4. लाल तिखट

Instructions

  1. सर्व लिंबू धुऊन पुसून घ्या.
  2. लिंबाच्या ८ फोडी होतील असे लिंबू कापून घ्या आणि लिंबाचा रस बाजूला काढून घ्या.
  3. फोडींना चवीप्रमाणे मीठ लावून १५ मिनीट झाकून ठेवा.
  4. सर्व फोडी कुकुरच्या भांडयात ठेवून ३-४ शिट्टया करून गँस बंद करा.
  5. कुकर थंड झाल्यावर शिजलेल्या फोडी मिक्सरमध्ये वाटून घ्या. पाणी लागल्यास काढलेला लिंबाचा रस वापरा.
  6. आता एका भांडयात गुळ बारीक करून साधारण १/४ पेला पाणी (गुळ बुडेल ) घालून उकळी काढावी.
  7. त्यात आवडीनुसार कमी जास्तप्रमाणात लाल तिखट घालून मिक्स करा आणि लिंबाचे वाटलेले मिश्रण घालून चांगले मिक्स करा.
  8. मिश्रण घट्ट झाल्यावर गँस बंद करा.
  9. लोणंच थंड झाल्यावर बरणीमध्ये भरून ठेवा. असे तयार झाले आंबट गोड लिंबाचे लोणंचे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE