आंब्याचा मुरंबा | Raw Mango Murabba Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  31st May 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Raw Mango Murabba recipe in Marathi,आंब्याचा मुरंबा, Sujata Hande-Parab
आंब्याचा मुरंबाby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

3

1

आंब्याचा मुरंबा recipe

आंब्याचा मुरंबा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Raw Mango Murabba Recipe in Marathi )

 • कच्चे आंबे किसलेले - 1/2 कप (5-6 टेबलस्पून ) (शक्यतो तोतापुरी)
 • साखर - 3-4 टेबलस्पून 
 • हिरव्या वेलची पावडर - 1/2 टिस्पून
 • केसर - 8- 9 (पर्यायी किंवा ऑपशनल)
 • एक लहान चिमूटभर मीठ
 • फोडणीसाठी - जिरेपूड - 1/4 टीस्पून
 • कुटलेली मिरपूड किंवा काळीमिरी - १ १/२ टिस्पून
 • लाल तिखट - 1/2 टीस्पून
 • मेथी पावडर- एक लहान चिमूटभर
 • तेल - 1 ½ टीस्पून

आंब्याचा मुरंबा | How to make Raw Mango Murabba Recipe in Marathi

 1. नॉनस्टीक पॅनमध्ये किसलेला आंबा घ्या. साखर, केसर घालावे.
 2. साखर विरघळेपर्यंत आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत 4-5 मिनिटे शिजवा.
 3. वेलची पूड आणि मीठ घालून चांगले मिक्स करावे.
 4. सॉस पॅनमध्ये किंवा तडका पॅनमध्ये तेल गरम करा.
 5. काळीमिरी पूड, जिरेपूड, मेथी दाणे पूड आणि लाल तिखट घालून मिक्स करावे.
 6. तयार केलेले आंबा मुरंबा वर केलेला तडका घालावा. चांगले ढवळा.
 7. मुरबा तयार आहे. बरणीत भरून रेफ्रिजेरटर मध्ये ठेवावे.

My Tip:

केसर ऑपशनल आहे. तोतापुरी आंबा वापरला तर होणारी डिश आणखीन चविष्ट बनते. नसेल तर कुठलाही कच्चा आंबा वापरला तरी चालेल.

Reviews for Raw Mango Murabba Recipe in Marathi (1)

Nayana Palav6 months ago

Wow
Reply