मुख्यपृष्ठ / पाककृती / स्टफ बनाना

Photo of Staffed banana by Vaishali Joshi at BetterButter
597
1
0.0(0)
0

स्टफ बनाना

Jun-03-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्टफ बनाना कृती बद्दल

ही रेसिपी उपसाला पण करू शकतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ केळि (पिकलेले पण कडक असे )
  2. १/२ कप शिंगाडा पीठ
  3. १/२ चमचा वेलची पावडर
  4. ४ चमचे खोब्रा किस
  5. ६ चमचे पीठी साखर
  6. हवे असल्यास थोड़े ड्राय फ्रूट्स कुटून
  7. तळण्य़ा साठी तूप

सूचना

  1. एक बाऊल मधे शिंगाडयाचे पीठ घेउन त्यात दुध घालून सरसरीत बैटर करुन घ्या
  2. खोब्रा किस पीठी साखर ड्राय फ्रूट्स आणि वेलची पावडर एकत्र करून सारण करुन घ्या
  3. केळाला मधून काप देऊन त्यात सारण भरून तयार केलेल्या बैटर मधे बुडवून गरम तुपात तळून घ्या
  4. बाहेर काढून गरमच सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर