भाकरीचा पिझ्झा | Indian Pizza Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  4th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Indian Pizza recipe in Marathi,भाकरीचा पिझ्झा, Aarya Paradkar
भाकरीचा पिझ्झाby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

भाकरीचा पिझ्झा recipe

भाकरीचा पिझ्झा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Indian Pizza Recipe in Marathi )

 • ४ उरलेल्या भाकरी
 • २ बारीक चिरलेली टोमॅटो
 • २ बारीक चिरलेला कांदा
 • १ वाटी फरसाण
 • १/२वाटी सँडविच चटणी
 • १/२ टोमॅटो सॉस
 • १ चमचा चॅट मसाला
 • सजावटीसाठी कोथिंबीर, डाळींब, शेव
 • बटर

भाकरीचा पिझ्झा | How to make Indian Pizza Recipe in Marathi

 1. प्रथम तव्यावर बटर टाकून भाकरी शेकून घेणे
 2. त्यावर कांदा, टोमॅटो, फरसाण, शेव, डाळींब, कोथिंबीर घालून सर्व्ह करावे

My Tip:

मिरची, पुदिना, कोथिंबीर, आले लसूण, काळमिठ, धणे जिरे पावडर घालून सँडविच चटणी करणे

Reviews for Indian Pizza Recipe in Marathi (0)