मुख्यपृष्ठ / पाककृती / Stuffed Onion Masala

Photo of Stuffed Onion Masala by Renu Chandratre at BetterButter
9
6
0.0(2)
0

Stuffed Onion Masala

Jun-06-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • इंडियन
 • सिमरिंग
 • सौटेइंग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. लहान / मोठे कांदे ५-६
 2. धणे पूड़ १ चमचा
 3. दाण्याच कूट १-२ चमचे
 4. भाजलेल बेसन १-२ चमचे (एच्छिक)
 5. लाल तिखट १ चमचा
 6. हळद पाउडर १/४ चमचा
 7. अमचूर पाउडर किंवा चाट मसाला १ /२ - १ चमचा
 8. गरम मसाला १/२ चमचा
 9. मिठ चवीपुरते
 10. तेल १-२ मोठे चमचे

सूचना

 1. सर्व प्रथम कांदे सोलून घ्या आणि त्यात क्रॉस शेप चे कट द्या
 2. सर्व सूका मसाला आणि मिठ एकत्रित करा
 3. कट केलेल्या कांद्यां मधे मसाला व्यवस्थित दाबून भरा
 4. कढईत तेल गरम करा आणि सर्व भरलेले कांदे , त्यात झाकून ५ मिंट शिज़वा
 5. अधून मधून परतत रहा
 6. गरमा गरम झटपट सर्व्ह करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sujata Hande-Parab
Jun-07-2018
Sujata Hande-Parab   Jun-07-2018

Yummy...

Nayana Palav
Jun-06-2018
Nayana Palav   Jun-06-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर