पोटँटो चीला पिझ्झा | Potato chilla Pizza Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  9th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Potato chilla Pizza recipe in Marathi,पोटँटो चीला पिझ्झा, Poonam Nikam
पोटँटो चीला पिझ्झाby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

6

0

About Potato chilla Pizza Recipe in Marathi

पोटँटो चीला पिझ्झा recipe

पोटँटो चीला पिझ्झा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potato chilla Pizza Recipe in Marathi )

 • बटाटे २
 • मैदा २-३ चमचे
 • हिरवी शिमला मीरची
 • कांदा
 • कोबी
 • पिझ्झा साॅस
 • टोमॅटो साॅस
 • चीझ
 • ओरॅगानो
 • चीली फ्लेक्स

पोटँटो चीला पिझ्झा | How to make Potato chilla Pizza Recipe in Marathi

 1. बटाटा बारीक कीसुन घ्या लगेच पाण्यात टाका नाहीतर काळा पडतो
 2. बटाटा धुवुन पिळुन दुसर्‍या भांड्यात काढा
 3. आता त्यात मैदा व मीठ मिक्स करा मळुन घ्या
 4. फ्राईंग पॅनवर तेल सोडुन पसरवा
 5. व दोन्हीबाजुंनी खरपुस भाजुन घ्या
 6. आता बाहेर प्लेवर घ्या त्यावर पिझ्झा सॉस लावा टोमॅटो सॉस लावा
 7. कांदा,शीमला मिरची,कोभी पसरवा वरुन ओरॅगानो चीली फ्लेक्स टाका आता पॅन मधील तेल बाजुला काढा
 8. त्यात चिला पिझ्झा ठेवा त्यावर चिझ आॅलीव ठेवा
 9. वरुन झाकन ठेवा

Reviews for Potato chilla Pizza Recipe in Marathi (0)