Photo of Veggie bag pack by deepali oak at BetterButter
1019
11
5.0(3)
0

Veggie bag pack

Jun-19-2018
deepali oak
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तांदुळाचे पीठ एक वाटी
  2. मैदा दोन वाटी
  3. रवा २ लहान चमचे
  4. कोबी एक वाटी
  5. गाजर एक वाटी
  6. शिमला मिरची लाल व हिरवी प्रत्येकी एक
  7. कांदे दोन
  8. टोमॅटो रेडचीली ग्रिनचीली साॅस प्रत्येक एक चमचा
  9. अर्धा ईंच आले
  10. लसूण पाकळी ४/५
  11. १हिरवी मीरची
  12. तिखट मीठ हिंग व हळद
  13. जीरे व मोहरी व कढीपत्ता
  14. गरम मसाला लहान चमचा
  15. मेयॉनीज दोन मोठे चमचे
  16. पाणी व तळणीसाठी तेल
  17. कोथिंबीर अर्धीे वाटी

सूचना

  1. मैदा व तांदूळ पिठी ,रवा मिक्स करून पाण्याने कणिक मळुन घ्या.
  2. सर्व भाज्या बारीक चिरून घ्या.
  3. आले लसूण व मिरची ठेचून घ्या.
  4. आता पॅन मध्ये तेल तापवून त्यात जीरे,मोहरी,कढीपत्ता घाला.
  5. कांदा व हिंग ,हळद घाला.
  6. सर्व भाज्या घाला.
  7. सर्व साॅस घाला,तिखट व गरम मसाला घालून परतून घ्या.
  8. सर्वात शेवटी मेयॉनीज मीठ व कोथिंबीर घालून कोरडे झाले की सारण तयार
  9. आता कणकेचा लहान गोळा घेऊन लाटा. व बाजूच्या कडा जरा लांब कापून घ्या.
  10. सारण भरून बॅगचा आकार दया.
  11. लांब तुकड्याला पट्याचा आकार देवून बॅगेला लावा.
  12. हि बॅग पॅक तेलात तळून घ्या.
  13. दोन्हीकडनं लालसर तळून तुमची बॅग तयार.
  14. साॅस किंवा चटणी सोबत डब्यात भरून दया.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
Jun-20-2018
Mahi Mohan kori   Jun-20-2018

Wow

Nayana Palav
Jun-19-2018
Nayana Palav   Jun-19-2018

Excellent

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर