Home / Recipes / Sarsoka sag

Photo of Sarsoka sag by Maya Joshi at BetterButter
587
7
0.0(0)
0

Sarsoka sag

Feb-05-2018
Maya Joshi
5 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Punjabi
  • Simmering
  • Basic recipe
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. १ जुडी सरसो
  2. १/२ जुडी पालक
  3. १ गाजर
  4. १" आले७-८ लसूणकळ्या.
  5. १ कांदा१ टमाटर चिरुन
  6. तेल, जिरे, लोणी, तिखट, हळद, साखर, धने पावडर

Instructions

  1. पालक व राई. गाजर व आले कुकरमधे ३ शिट्या देवून मिक्सर करा.
  2. तेल व जिय्राची फोडणी करा, बारिक चिरलेला लासूण कांदा व टमाटर घाला व परता.
  3. मिक्सर केलेली भाजी घाला.
  4. हळद, तिखट,मिठ १ चमचा साखर धने पिवडर घाला.
  5. पाणी घालून ऊकळू द्या.
  6. १ चमचा मक्याचे पिठ लावा.
  7. ऊकळू द्या
  8. खातांना वरा लोणी घाला.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE