स्टफींग ग्रीन मसाला अंडा करी | Stuffing green masala egg curry. Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  21st Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Stuffing green masala egg curry. recipe in Marathi,स्टफींग ग्रीन मसाला अंडा करी, Bharti Kharote
स्टफींग ग्रीन मसाला अंडा करीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

4

0

स्टफींग ग्रीन मसाला अंडा करी recipe

स्टफींग ग्रीन मसाला अंडा करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuffing green masala egg curry. Recipe in Marathi )

 • 4/5 उकडलेले अंडे
 • 2 अंडी चा पलप
 • 4/5 हिरव्या मिरच्या
 • अर्धीवाटी कोथिंबीर
 • 1 वाटी ओल्या नारळाचा खीस
 • 1 वाटी सुखे खोबरे किसून
 • 2 कांदे बारीक चिरून
 • 4/5 काळी मीरे
 • 3/4 लवंगा
 • तेजपान
 • दालचिनी चा तूकडा अर्धा ईंच
 • 1 टीस्पून लाल तिखट
 • 2 टीस्पून गरम मसाला
 • चवीनुसार मीठ
 • 1 लिंबू
 • 1 टीस्पून धने
 • 1 टीस्पून आल लसूण पेस्ट
 • तेल
 • रवा किंवा ब्रेड चा चूरा

स्टफींग ग्रीन मसाला अंडा करी | How to make Stuffing green masala egg curry. Recipe in Marathi

 1. प्रथम ग्रीन मसाला करून घ्या. ..ओल्या नारळाचा खीस हिरव्या मिरच्या कोथंबीर आल लसूण मीठ 1 चमचा लिंबाचा रस.मिक्सर मधून वाटून घ्या
 2. ऊकडलेले अंडे सोलून त्यातला पिवळा भाग हळूच काढून घ्या.
 3. त्यात ग्रीन मसाला भरा..
 4. पिवळा भाग हळूहळू काढून घेऊन बाजूला ठेवा. .
 5. नंतर अंडया च्या पलप मधे मसाला भरलेली अंडी बुडवून रवा किंवा ब्रेड चा चूरा यामध्ये घोळवा..
 6. पॅन मध्ये तेल टाकून एक -एक अंडी डीप फ्राय करून घ्या. ...
 7. आता करी साठी..बारीक चिरलेला कांदा खोबरे धने लवंगा काळे मिरे दालचीनी तव्यावर भाजून घ्या. .
 8. हे सर्व जिन्नस एकञ मिक्सर मधून वाटून घ्या. ...
 9. पॅन मध्ये तेल टाकून जीरे मोहरी ची फोडणी दया. .त्यात लाल तिखट गरम मसाला तेजपान आणि वाटन घालून चांगल 10 मी.परतवा. .
 10. थोडे पाणी घालून ऊकळी आल्या वर गॅस बंद करा. .
 11. फ्राय केलेल्या अंडी वर करी ओतून राईस सोबत सर्व्ह करा. ....

My Tip:

ग्रीन मसाला ऐवजी तुम्ही यात कचोरी मसाला भरू शकता

Reviews for Stuffing green masala egg curry. Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo